२०१९ वर्ष जसे-जसे पुढे जात होते तसतशी जागितक आपदा "कोरोना" ने सुमारे सर्व जग संकटातून जात
होते. आपल्या देशात अनेक स्तरांवर विविध माध्यमांतून समाजातील गरजू बांधवाना मदतीचा हात मिळत होता…
मावळ तालुक्यात असंख्य हातावर पोट असणारी कुटूंब रोजंदारी शिवाय उपासमारीने त्रस्त झालेली होती. मदतीची
आत्यंतिक गरज होती. “शिवसेवा प्रतिष्ठान” ने नागनाथ येथील प्रत्येक पिरवाराकिरतां घरपोहोच कोरडा धान्य शिधा
वाटप हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. अनेक मित्र -पिरिचत, संस्था व व्यक्तींचे मदतीचे हात पुढे आले.
नागनाथपार येथील एकूण ५३ परिवाराणकर्ता घरहोपोच कोरडा धान्य शिधा वाटप हा उपक्रम राबवला गेला. यासाठी
आपल्या सारख्या मित्रमंडळी, दानशुर संस्था व व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे, खरं तर त्यामुळेच हे शक्य झाले...
लोणावळा जवळील तैलबैल , एकोले, भांबुर्डे, आडगाव येथे साधारण १६० कुटुंबाना तातडीने धान्य
किट ची गरज आहे अशी माहिती मिळताच त्यादृष्टीने सवर्तोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.