शिवसेवा प्रतिष्ठान

आपला भारत हा एक प्राचीन आणि विशाल देश आहे. येथे नैसिर्गक, भौगोलिक विविधते बरोबरच भाषा, खान-पान, राहणीमान इ. गोष्टींमध्येही विविधता आढळून येते. तसेच शहरी, ग्रामीण, वनात राहणारे अशीही विविधता दिसते. अशा या विविधतेने नटलेल्या परंतु आंतिरक सूत्र एक असलेल्या समाजात कृषी, शिक्षण, व्यवसाय मागर्दशर्न, कला, क्रीडा, इ. विषयांमध्ये राष्ट्रिहतैषी दृष्टिकोन घेऊन व ग्रामिवकास, आपत्ती निवारण यांसारख्या विषयांमध्ये ‘नरसेवा ही नारायण सेवा’ हा भाव मनात ठेऊन सेवाभावी वृत्तीने काम करण्याच्या उद्देशाने "शिवसेवा प्रतिष्ठान" ची स्थापना करण्यात आली.

Establishment of Shiv Seva Pratishthan
Our country, India, is both ancient and vast. A wide range of clothing, food, and living conditions can be found here. There is also urban diversity. In such a diverse but socially and culturally united society, "Shiv Seva Pratishthan" was founded with the goal of working with a charitable character in the fields of agriculture, education, business and career guidance, arts, sports, village development, and disaster relief. This initiative was launched on February 11, 2017 in the presence of "Railway Workers Union" and "Shivseva Pratishthan" on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary at "Dehu Road".

देश हमे देता हे सब कुछ,
हम भी तो कुछ देना सिखे

"प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर"... हिंदवी स्वराज्य संस्थापक
"राजाधिराज योगिराज" "पुरंधराधिष्पती" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत"
"श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
!!! जय भवानी जय शिवाजी !!!

Tikona

मागील प्रेरणा सहल - तिकोना किल्ला

१८ सप्टेंबर २०२२

सहभागी व्हा ! आवाहन

सहभागी व्हा ! आवाहन

सहभागी व्हा ! आवाहन